Puneri Patya Exhibition 2018
दुकानापुढे गाडी लावु नये,
अन्यथा
गाडीला प्लास्टिकची पिशवी अडकवली जाईल..
Organized by Lokmat Newspaper
Sponsored by :
Rudra Laser Hemotherapy clinic
Khatri Bandhu Pot ice cream
Dates :
8 July 2018 & 9 July 2018
Time :
10 AM to 8 PM (Remember it will be open during official Puneri hours that is 1 to 4 PM)
Entry FREE !
Location Address :
Gandharva Hall, Survey number 1/1, Gokhale Vrindawan,
Near Chafekar Chowk, Chinchwad gaon, Pune
Yashwantrao Chavan Natya Gruha
Near Shivaji Maharaj Statue, DP Road, Chaitanya Nagar, Kothrud, Pune, Maharashtra 411038, India
पुणेरी पाट्यांचं सर्वात मोठं प्रदर्शन
(पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते ? हे पाहायला नक्की या ! )
कधी : रविवार दि. 8 आणि सोमवार दि. ९ जुलै
केंव्हा : स १० ते रात्रौ ८ (हे प्रदर्शन दु. १ ते ४ देखील खुले राहील. )
कुठे : गंधर्व हॉल, सर्व्हे नंबर १/१, गोखले वृन्दावन, चापेकर चौकाजवळ , चिंचवड गाव, पुणे
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पहिला मजला , कलादालन, कोथरूड ,पुणे
लोकमत च्या वतीने आयोजित पृथ्वी एडिफाईस प्रस्तुत रुद्रा लेझर हिमोथेरपी क्लिनिक आणि खत्री बंधू पॉटआईस्क्रिम व मस्तानी यांच्या सहयोगाने आयोजित या प्रदर्शनात सर्वांना विनामूल्य प्रवेश!
Typical Puneri Patya Samples
आम्ही खाण्याचे पैसे घेतो, अन्न पानामध्ये टाकण्याचे नाही
एक ते चार या वेळेत कोणीही प्रचारासाठी येऊ नये
चार वेळा कंट्रोल एस दाबले तरी सेव्ह एकदाच होते
आमची कोठेही शाखा नाही
आमच्या घरातील मुले क्रांतिकारक आहेत, त्यामुळे तुमच्या गाडीवर हल्ला झाल्यास आम्ही जबाबदार असणार नाही
आमचं कुत्र ९९ जणांना चावलंय, तुम्ही बेसावध राहिलात तर त्याची सेंच्युरी पूर्ण होईल
Leave a Reply