पुण्याची खरी मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे श्रीमंत मिसळ
Owner Sou Swapna Biradar says “श्रीमंत मिसळ आणि बरेच काही या नावातच मिसळच्या एका नव्या पर्वाची चाहुल आहे”
Their attempt is to provide much more than a simple misal, so they are goving Curd, Laddu, Salad, Sheng alongwith Misal plate.
They feel that this provides a complete food experience to the customers. And time to time changes being done to satisfy the customers.
पुणेकरांच्या वैभवशाली परंपरेला साजेशी अशी मिसळ म्हणून श्रीमंत मिसळ समाजातील सर्व वर्गामध्ये ज्ञात आहे. आपणही एकवेळ अवश्य भेट द्या व श्रीमंत मिसळचा आंनद घ्या.
श्रीमंत मिसळ ही इतर मिसळ पेक्षा वेगळी का आहे ? Why this place is different than others ?
- दर्जेदार उपहारगृह व तत्पर सेवा
- इथे फक्त शाकाहारी पदार्थ मिळत असल्याने सर्व कुटुंबाकरिता ठिकाण
- स्वच्छता व नीटनेटकेपणा
- पारंपरिक मिसळ सोबत
- पुरुष, स्त्री, लहान , मोठे सर्वांकरिता उपयुक्त अशी चव
- क्वालीटीशी तडजोड नाही
- मिसळ सोबत अप्पे , साबुदाणा खिचडी , पोहे , साबुदाणा वड , सँडविच इत्यादी पदार्थ
Misal Pav Recipe in Marathi खमंग चवदार मिसळ कशी बनवावी ती माझ्या आईकडून शिकाClick here to go to recipe |
श्रीमंत मिसळ
Shrimant Misal Ani Barach Kahi – Pune
Opening hours:
7AM to 7PM
Address:
Shop no 7 Nivedita Garden society,
Opp Apollo Clinic, Salunke Vihar Road, NIBM-kondhwa Pune
Contact phone number:
mobile. +91 70 666 60606
email. [email protected]
Leave a Reply