Rajgad helicopter ride 5 May 2019 Sunday 🚁 राजगड हेलिकॉप्टर राईड 🚁 5 मे 2019 – रविवार | First time in Maharashtra. Watch the Shivaji Maharaj Forts from helicopter in low cost.
Organized by Amazing Maharashtra Tourism & Shivrashtra Hikers
Rajgad helicopter ride
Book your tickets now. (Last date 11 April 2019)
Helicopter ride ticket
Ticket price is 5700 Rs only per person (Offer price valid till 10 April, ticket price will rise to 6500 Rs after 10 april)
Helicopter ride dates
5 May 2019
Contact now
on 7519711711 (contact time 9 am to 5 pm only)
Online bookings available
visit https://easebuzz.in/link/Rajgad-Helicopter-Ride
🚩महाराष्ट्रात प्रथमच गडकोटांची हवाई सफर मालिका!👍🏼
🚩छत्रपती शिवरायांची तब्बल 25 वर्षांची पुण्यातील राजधानी दुर्गदुर्गेश्वर राजगड …! तीन माच्यांनीयुक्त…अजोड बांधकाम अन् अनेक घटनांचा साक्षीदार राजगड…! हाच पराक्रमी, शौर्यशाली राजगड पहा हेलिकॉप्टरमधून. उन्हाळी सुट्टीमध्ये महाराष्ट्रात प्रथमच गडकोटांची हवाई सफर मालिका!🚁 अमेझिंग महाराष्ट्र टुरिझम व शिवराष्ट्र हायकर्स- महाराष्ट्र आयोजित हवाई दर्शनाचा अनोखा अनुभव, अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हा! विमान प्रवास कधीही अनभवू शकता, मात्र हवाई किल्ले दर्शन, तेही हेलिकॉप्टरमधून…दुर्मीळच संधी…! मर्यादित सीट्समुळे आपले तिकीट आजच बुक करा!
🎫तिकीट बुकींगची 11 एप्रिल 2019 अंतिम तारीख आहे.
हेलिकॉप्टर राईड फी ः 5700 रू ( ही ऑफर प्राईज 10 एप्रिल पर्यंत राहील, नंतर 6500 फी राहील)
संपर्क ः 7519711711
(सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत संपर्क साधावा)
ऑनलाईन रजिस्ट्रेशन – https://easebuzz.in/link/Rajgad-Helicopter-Ride
सविस्तर माहितीसाठी :- www.amazingmaharashtra.in या वेबसाईटला भेट द्या.
🚩महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती पहा… पहिली राजधानी राजगडपासून… हा अनोखा अनुभव पुन्हा लवकर नाही🚩
Leave a Reply