Misal Mahotsav 2017 |
5-6-7-8 Jan 2017 |
Location | Kapse Lawns, Konkane Chawk, Pimple Saudagar, PCMC |
Contact Details | Ph 9881570648 / 8380894380 |
*पिंपरी चिंचवड मध्ये मिसळ महोत्सवाची धडाक्यात सुरवात*
Anticlock events, Being Women आणि ornate communications यांनी महाराष्ट्र टाईम्स च्या सहकार्याने कापसे लोन्स रहाटणी येथे दि. ५/६/७/८/ जानेवारी २०१७ रोजी पिंपरी चिंचवड मधील पहिला मिसळ महोत्सव आयोजित केला असुन काल मिसळ महोत्सव धडाक्यात सुरु झाला.
सकाळ पासुनच पिंपरी चिंचवड करांनी मिसळ खायला रांगा लावल्या होत्या.
*मिसळ महोत्सवाचे उद़घाटन भाजपा चे आमदार मा. लक्ष्मण भाऊ जगताप व नगरसेवक मा. बापु काटे यांचे हस्ते करण्यात आले.*
मिसळ महोत्सवाची वेळ सकाळी ८.०० ते रात्री ९.०० ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील वेगवगळ्या चवींची मिसळ खाण्याची संधी येथे खवय्यांसाठी उपलब्ध आहे.
काळ्या रस्श्याची मिसळ, चुलीवरची मिसळ, झणझणीत झटका मिसळ, नाशिक पासून नगरची पुण्या पासून कोल्हापूरची तिखट तर्रीदार मिसळ चे २० stalls, खवय्यांचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ४०/५० प्रकारच्या मिसळ. त्याच बरोबर दही, ताक, सोलकढी, खरवस, फालुदा, कुल्फी, चहा, कॉफी, moctalis, जामून शॉट, chocolate shots, strawberry shots, banana shots आणि बरच काही.
लहान मुलांसाठी गेम झोन, कोन पिझ्झा, चाट, spirng potato, ice candy, sugar candy.
महिलांसाठी शोप्पिंग फेस्टिवल.
अनेक प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू एकाच जागी खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे.
fashionwear, kitchenwear, ज्वेलरी, कपडे, बेडशीटस, पडदे, कारपेट्स, आर्ट and क्राफ्ट च्या वस्तू अश्या अनेक वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री चे ५० stalls
आहेत.
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या सोयीसाठी paytm, relience jio, बँक कार्ड swapping मशीन च्या सहाय्याने कॅश लेस event आयोजित करण्यात आला आहे.
संपूर्ण कुटुंबाने एकत्रित सहभागी होऊन खरेदी व खाण्यापिण्याचा आनंद घेता येईल असा हा एक आगळा वेगळा महोत्सव आहे.
*वाहन पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.*
अधिक माहितीसाठी संम्पर्क–
गितांजली- 9881570648
ऋजुता- 8380894380
Misal Pav Recipe in Marathi खमंग चवदार मिसळ कशी बनवावी ती माझ्या आईकडून शिकाClick here to go to recipe |
Food Festival – Misal Mahotsav Pune 2016
Misal Festival Pune 2016
punefoodfest
” पुणे मिसळ महोत्सव “. विविध प्रकारच्या मिसळ देणारे निवडक नामवंत, दिग्गज एकाच जागी .
२५ स्टॉल आणि ५० हुन अधिक मिसळीचे विविध प्रकार
चहाचे २० प्रकार
कुल्फीचे वीस प्रकार
मॉकटॆलस
स्प्रिंग पोटॅटो
आईस्क्रीम
लहान मुलांसाठी फन फेअर
रेलॅक्सएशन साठी फूट स्पा , मेहेंदी, टॅटू, सेल्फी पॉईंट, कार्टूनिस्ट, कलाकार कट्टा
लावणी परफॉर्मन्स , फॅशन शो, कराओके
सहकुटुंब भेट द्यवी असे काही , तुम्हीही या , मित्रमंडळींनाही सांगा .
First time in Pune
It is near you, organized by Vikram Tea
Dates
[दिनांक] |
14,15, 16 October 2016
[१४, १५, १६ ऑक्टोबर २०१६] |
Entry Fees
[प्रवेशशुल्क] |
No Entry Fee |
Location
[ठिकाण] |
Shubharambha Lawns, D.P. Road, Karvenagar, Pune
शुभारंभ लॉन्स , डी पी रोड, कर्वेनगर, पुणे |
Note
[सूचना] |
Pure Veterinarian [Drinking & Smoking Prohibited]संपूर्णपणे शाकाहारी [ मद्यपान , धुम्रपान निषिद्ध ] |
Radio partner : Radio City
Powered by : Maharashtra Times
Official Outdoor partner : Sixth Element
पुण्यात पहिल्यांदाच
” पुणे मिसळ महोत्सव “. विविध प्रकारच्या मिसळ देणारे निवडक नामवंत, दिग्गज एकाच जागी .
त्या मिसळींचा आस्वाद घ्या तोही आमराईत बसून . पुण्यापासून हाकेच्या अंतरावर सिंहगड पायथ्याला
मिसळीचे प्रकार :
- गोडसर झाक असलेली पुणेरी मिसळ
- कोल्हापूरची झटका देणारी मिसळ
- नाशिकची चटकदार मिसळ
- बिर्याणी स्टाईल ‘दम’ मिसळ
- जैन मिसळ
- १००% उपासाची आणि तरीही ‘तर्रीदार’ मिसळ
थोडक्यात, तुम्हांला जशी पाहिजे तश्शी मिसळ! सोबत कांदाभजी, वडे, चहा, कोल्ड कॉफी आणि वेगवेगळी डेझर्टस् तर आहेतच.
सहकुटुंब भेट द्यवी असे काही , तुम्हीही या , मित्रमंडळींनाही सांगा .
मायबोली.कॉम या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत
First time in Pune
Food Festival – Misal Mahotsav Pune 2016
Misal Festival Pune 2016
Just few kilometers away from Pune city, at the foothills of Simhagad Fort … Do visit in October 2016
Dates [दिनांक] | 7, 8, 9 October 2016 [७,८,९ ऑक्टोबर २०१६] |
Entry Fees [प्रवेशशुल्क] | 20 Rs [२० रुपये] |
Location [ठिकाण] | Amrai, Golewadi, Simhagad Paytha, Pune-411025
आमराई, गोळेवाडी, सिंहगडच्या घाटरस्त्याला जायच्या आधीच उजवीकडे, पुणे – ४११ ०२५ |
GPS Co-ordinates of Location | Sevadham Vrudhashram
18.399582, 73.767278 Not so sure on location, please contact them on their website punefoodfest.com |
Note [सूचना] | Pure Veterinarian [Drinking & Smoking Prohibited]संपूर्णपणे शाकाहारी [ मद्यपान , धुम्रपान निषिद्ध ] |
Nilesh bhavsar says
Hi, i wanted to go misal mahotsav on this sunday, so is there online registration for that? Please let me know. .
8484879284
findtours-admin says
Nilesh, please get to the new food festival by Maharashtra Times for Misal, it is on 14,15, 16 October 2016 at Pune
Phatak says
Is it true ? We want to come on tomorrow. Please provide your contact no.
smita narkar says
Hi ,
Smita here I would like to keep my stall wht’s the procedure for this . Pls. contact me smita narkar –phone number removed by admin for privacy of Smita —
Thx.
smita
findtours-admin says
Hi Smita, Request you to contact MaTa office for more information, The information is published by FindTours.in in public interest only. No commercial involvement in any of such event from FindTours India. Warm Regards, Mahesh