#अनलिमिटेड मिसळ…कसं शक्य आहे….? ?
का नाही! …
गणेशोत्सवाच्या निमित्ताने … सादर आहे …
#मिसळथाळी .. अमर्यादित… ₹९९ फक्त
कोथरूड , पुणे
मात्र ₹९९ मधे घ्या *अनलिमिटेड* मिसळथाळी..
म्हणजे रस्सा, तर्री, मटकी, दही, फरसाण, पाव आणि आमची खास #जिलबी खा पोट भरेपर्यंत… #अनलिमिटेड …
ही विशेष थाळी प्रायोगिक तत्त्वावर फक्त ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०१७ रोजीच…
Event | Unlimited Misal Thali Festival |
Location | Misalthali, Hotel Mahalaxmi, Near Shivaji Maharaj Statue, Adjacent to Yashwantrao Chavan Natyagruha, Kotharud, Pune |
Dates | 31 August 2017 to 5 September 2017 |
Rates | Rs 99 only for Unlimited Misal Thali |
Offer | Misal + Mataki + Dahi (Curd) + Phassan + Pav + Jilebi |
चला तर मग… सगळे मिळून निरोप देऊ गणरायाला… अनलिमिटेड मिसळथाळी च्या रूपाने….
स्थळ: मिसळथाळी, हॉटेल महालक्ष्मी, शिवाजी महाराज पुतळयाजवळ, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारी, कोथरूड , पुणे.
तळटिप:
एक थाळी दोघात खाल्यास ₹५० अतिरिक्त आकार पडेल!
गणपती बाप्पा मोरया ! ! ????
Misal Pav Recipe in Marathi खमंग चवदार मिसळ कशी बनवावी ती माझ्या आईकडून शिकाClick here to go to recipe |
Leave a Reply