Pranjal Misal Pune
!! प्रांजळ मिसळ !!
Pranjal Misal – Brahmanwadi
- Best Tasty Farsan
- Ample amount of sprouts (matki)
- Well blended medium spicy rassa
- Roasted Pav
- Salad along with finely chopped onions
Price Rs 50/-
Timings :
7.30 AM – 6 PM
Phone Numbers
+91 7350145839
+91 9822828806
Address:
Brahmanwadi, Old Pune Mumbai Highway, Vadgaon Maval, Pune, Maharashtra 412106
Misal Pav Recipe in Marathi खमंग चवदार मिसळ कशी बनवावी ती माझ्या आईकडून शिकाClick here to go to recipe |
शिंदे बंधू यांची सुप्रसिद्ध मिसळ
देहूरोड मार्गे जुन्या मुंबई हायवेने लोणावळ्याकडे जाताना वडगावच्या पुढे साधारण 2 किलोमीटर वर ब्राह्मणवाडी जवळ रस्त्याच्या डाव्या बाजूला हे मिसळचे हॉटेल आहे.
प्रांजळ मिसळची खासियत म्हणजे इथली चवदार मिसळ !
एका मोठ्या ताटात मोठ्या बाउल मध्ये मटकी-कांदा-कोथिंबीर आणि भरपूर खुसखुशीत फरसाण, मिसळची रस्स्याने भरलेली छोटी बादली.. ज्यांना तिखट हवे आहे त्यांच्या साठी बाजूला वाटीत तर्रीने भरलेली छोटी वाटी.
ताजे लुसलुशीत आणि ग्राहकांच्या मागणी नुसार गरम केलेले पाव.
त्याच बरोबर ताटात टोमॅटो,गाजर,मुळा,काकडी आणि बिटचे काप.. त्याच बरोबर कांदा वाटी आणि घरी लावलेल्या दह्याची वाटी.
शिवाय तोंडी लावायला तळलेल्या मिरच्या आहेतच. आणि हो, घरी बनवलेल्या ताकाचा ग्लास.आणि महत्वाचे म्हणजे खुसखुशीत फरसाण सांडेपर्यंत काठोकाठ भरलेली एक फरसाण वाटी एक्स्ट्रा.
प्रांजळ मिसळ मध्ये मिसळ साठी लागणारे सगळे मसाले घरीच बनवले जातात.
स्पेशल मावळी मिसळ थाळी – ७० रुपये फक्त
मालक – प्रशांत शिंदे – ७३५०१४५८३९
Leave a Reply