Misal Mahotsav 2019 Food Festival in Mumbai Dadar 2019 मिसळ महोत्सव
Mega Misal Mahotsav in the Mumbai … With 100 types of Misal + Desserts + Shopping + Fun zone for kids + Entertainment for all in 2019.
मिसळ नंतरचा गोडवा अनुभव नेरुळ मिसळ मोहोत्सवा मध्ये १५, १६, १७ फेब्रुवारी २०१९
तेरणा विद्यालय मैदान, रामलीला मैदानशेजारी , सेक्टर १२, नेरुळ, नवी मुंबई.
दि : १५,१६,१७ फेब्रुवारी २०१९
वेळ: ४ ते रात्री १०
या महोत्सवात मुंबईकर खवय्यांना ९०-१०० स्वादाच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या चवींच्या मिसळ खाण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई च्या लोकांना बरेच वेगळे फ्लेवर्स मिळणार आहेत, जसे कि –
- काळ्या रश्श्याची चमचमीत मिसळ,
- तांबड्या रश्श्याची झणझणीत मिसळ,
- हिरव्या रश्श्याच्या मिसळ,
- चुलीवरची गावरान मिसळ,
- पांढरा रस्सा मिसळ,
- जैन मिसळ,
- उपवासाची मिसळ,
- झणझणीत, चमचमीत, चटकदार, झटका मिसळ
महाराष्ट्रामधून नाशिक, पुणे कोल्हापूर, जुन्नर, कल्याण, ठाणे, चाकण, देहू रोड, कराड, सांगली, शिरूर अशा विविध ठिकाणहून मिसळ बनवणारे सहभागी होत आहेत.
तसेच उकडीचे मोदक, पुरण पोळी, गुळ पोळी, शाही दरबार, मुंबईचा फालुदा, कुल्फी, मटका आइसक्रीम, खरवस, सोलकढी, लहान मुलांसाठी बर्फाचा गोळा, मॉकटेल्स असे बरेच काही महोत्सवात उपलब्ध केलेले आहे.
२० बचत गाठी सहभागी झाले आहेत, त्यामध्ये साड्या, मसाले, कटलरी, ज्वेलरी व इतर अनेक गृहोपयोगी वस्तूं तुम्ही खरेदी करू शकता.
MISAL Mahotsav 2019
Nerul Misal Mahotsav – Mumbai 2019 |
दि : १५,१६,१७ फेब्रुवारी २०१९15,16,17 Feb 2019 |
Organizer |
Shiv sena and Antilock events |
Location |
तेरणा विद्यालय मैदान, रामलीला मैदानशेजारी , सेक्टर १२, नेरुळ, नवी मुंबई. |
Time | वेळ: ४ ते रात्री १०
4 PM to 10:00 PM |
Contact Details Phone | Nandakumar 9822261565, Gitanjali 9881570648 |
Book tickets online |
Here’s the Misal recipe from my mothers desk, for the most famous dish of Maharashtrian curry aka Misal.
Misal Pav Recipe in Marathi खमंग चवदार मिसळ कशी बनवावी ती माझ्या आईकडून शिकाClick here to go to recipe |
Leave a Reply